सर्वात मोठी खुशखबर!''या'' बहिणींच्या खात्यात जमा झाले थेट 3000 रुपये ; तुमचा खात्यात किती आताच तपासा
सर्वात मोठी खुशखबर!''या'' बहिणींच्या खात्यात जमा झाले थेट 3000 रुपये ; तुमचा खात्यात किती आताच तपासा
img
Nandini khandare More

 लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर मिळाली आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून 1500 रुपये पाठवले जात आहेत. लाडक्या बहिणींनी आपापले बँक खाते तपासावे असे आवाहन केले जात आहे.

जून महिना संपला तरीही लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळाले नव्हते. आता अर्धा जुलै महिना संपलेला आहे. तरीदेखील महिला पैशाची वाट पाहात होत्या. त्यामुळे सरकार दोन्ही महिन्याचे एकूण 3000 रुपये एकदाच बँक खात्यावर टाकणार का? असे विचारले जात होते. परंतु याचे उत्तर आता नाही असे मिळाले आहे. सध्यातरी महिलांना फक्त जून महिन्याचे पैसे दिले जात आहेत. जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार, याबाबत सध्यातरी अनिश्चितता आहे.

पैसे जमा झाले नसतील तर काय करावे?
दरम्यान, जून महिन्याचा लाभ देण्यास सुरुवात झाल्याने लाभार्थ लाडक्या बहिणींनी आपापले बँक खाते तपासावे, असे आवाहन केले जात आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाहीत, त्यांनाही लवकरच हा लाभ मिळेल, असे सांगण्यात आले आहे. ऐन पेरणीच्या काळातच लाडक्या बहिणींना हे पैसे मिळाल्याने त्यांना यांचा चांगला लाभ होईल, असे म्हटले जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group