मुंबई : शिवसेनेचे अडीच वर्षांपूर्वी दोन तुकडे झाले. या मोठ्या राजकीय घडामोडींमुळे राजकीय समीकरणे पुरती बदलली. या विभाजनाचा फटका सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिकाला बसला. सध्या घोषित झालेल्या उमेदवारांच्या यादीनुसार महाराष्ट्रात 26 ठिकाणी दोन शिवसेना एकमेकांच्या विरोधात भिडणार आहेत. त्यात सर्वाधिक छत्रपती संभाजी नगर शहरात घोषित झालेल्या पैकी चार ठिकाणी आणि घोषित न झालेल्या दोन ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. शिवसेनेच्या विभाजनानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे.
कुठे होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना?
कोपरी-पाचपाखाडी
उबाठा : केदार दिघे
शिंदेसेना : एकनाथ शिंदे
सावंतवाडी
उबाठा : राजन तेली
शिंदेसेना : दीपक केसरकर
कुडाळ
उबाठा : वैभव नाईक
शिंदेसेना : निलेश राणे
रत्नागिरी
उबाठा : सुरेंद्रनाथ (बाळ) माने
शिंदेसेना : उदय सामंत
दापोली
उबाठा : संजय कदम
शिंदेसेना : योगेश कदम
पाटण
उबाठा : हर्षद कदम
शिंदेसेना : शंभूराज देसाई
सांगोला
उबाठा : दीपक आबा साळुंखे
शिंदेसेना : शहाजी बापू पाटील
परांडा
उबाठा : राहुल ज्ञानेश्वर पाटील
शिंदेसेना : तानाजी सावंत
कर्जत
उबाठा : नितीन सावंत
शिंदेसेना : महेंद्र थोरवे
मालेगाव बाह्य
उबाठा : अद्वय हिरे
शिंदेसेना : दादा भुसे
नांदगाव
उबाठा : गणेश धात्रक
शिंदेसेना : सुहास कांदे
वैजापूर
उबाठा : दिनेश परदेशी
शिंदेसेना : रणेश बोरणारे
संभाजीनगर पश्चिम
उबाठा : राजू शिंदे
शिंदेसेना : संजय शिरसाठ
संभाजीनगर मध्य
उबाठा : किशनचंद तनवाणी
शिंदेसेना : प्रदीप जैस्वाल
सिल्लोड
उबाठा : सुरेश बनकर
शिंदेसेना : अब्दुल सत्तार
कळमनुरी
उबाठा : डॉ. संतोष टाळफे
शिंदे सेना : संतोष बांगर
रामटेक
उबाठा : विशाल बरबटे
शिंदेसेना :आशिष जैस्वाल
मेहकर
उबाठा : सिद्धार्थ खरात
शिंदेसेना : संजय पायमुलकर
पाचोरा
उबाठा : वैशाली सूर्यवंशी
शिंदेसेना : किशोर धनसिंग पाटील
ओवळा माजिवडा
उबाठा : नरेश मणेरा
शिंदेसेना : प्रताप सरनाईक
मागाठणे
उबाठा : अनंत (बाळा) नर
शिंदेसेना : मनिषा वायकर
कुर्ला
उबाठा : प्रविणा मोरजकर
शिंदेसेना : मंगेश कुडाळकर
माहिम
उबाठा : महेश सावंत
शिंदेसेना : सदा सरवणकर
महाड
उबाठा : स्नेहल जगताप
शिंदेसेना : भरत गोगावले
राधानगरी
उबाठा : के. पी. पाटील
शिंदेसेना : प्रकाश आबिटकर
राजापूर
उबाठा : राजन साळवी
शिंदेसेना : किरण सामंत