अजित पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची नावे आली समोर
अजित पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची नावे आली समोर
img
दैनिक भ्रमर
मुंबई :- विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांनी बैठकांचा धडका लावला आहे.

अजित पवारांनीही आजपासून सभा घेण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निश्चित केल्याचं बोलले जात आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर आली आहे. 

अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार 

बारामती – अजित पवार

येवला- छगन भुजबळ

कागल- हसन मुश्रीफ

परळी- धनंजय मुंडे

दिंडोरी- नरहरी झिरवळ

अमळनेर – अनिल पाटील

तुमसर – राजू कारेमोरे

अर्जुनी मोरगाव – मनोहर चंद्रीकापुरे

अहेरी- धर्मारावबाबा आत्राम

पुसद- इंद्रनील नाईक

वसमत- चंद्रकांत नवघरे

कळवण- नितीन पवार

सिन्नर- माणिकराव कोकाटे

निफाड- दिलीप बनकर

इगतपुरी- हिरामण खोसकर

देवळाली- सरोज अहिरे

शहापूर- दौलत दरोडा

श्रीवर्धन – अदिती तटकरे

उदगीर- संजय बनसोडे

जुन्नर- अतुल बेनके

आंबेगाव- दिलीप वळसे पाटील

खेड, आळंदी- दिलीप मोहिते

इंदापूर- दत्तात्रय भरणे

मोहोळ- यशवंत माने

मावळ- सुनील शेळके

वाई- मकरंद पाटील

चिपळूण- शेखर निकम

पिंपरी- अण्णा बनसोडे

वडगाव शेरी- सुनील टिंगरे

चंदगड- राजेश पाटील

हडपसर- चेतन तुपे

अकोले- किरण लहामटे

करमाळा- संजय शिंदे

मोर्शी- देवेंद्र भुयार

कोपरगाव- आशुतोष काळे

अहमदनगर शहर- संग्राम जगताप

माजलगाव- जयसिंह सोळंके

अहमदपूर- बाबासाहेब पाटील

अणुशक्तीनगर- सना मलिक

शिवाजीनगर मानखुर्द- नवाब मलिक

अमरावती शहर- सुलभा खोडके
इतर बातम्या
Join Whatsapp Group