शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोणत्या आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? वाचा संभाव्य यादी…
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोणत्या आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? वाचा संभाव्य यादी…
img
Dipali Ghadwaje
5 डिसेंबरला महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांचा शपथविधी पार पडला.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा अल्पावधीचा असल्याने केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा शपथविधी झाला. इतर मंत्र्यांचा शपथविधी झाला नाही. मात्र आता हिवाळी अधिवेशनाआधी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती  समोर आली आहे. या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार? शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोणत्या आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?  

शिवसेना संभाव्य मंत्री 

१. उदय सामंत

२. तानाजी सावंत

३. शंभूराजे देसाई

४. दादा भुसे

५. गुलाबराव पाटील

६. राजेश क्षीरसागर

७. आशिष जैस्वाल

८. प्रताप सरनाईक

९. संजय शिरसाट

१०. भरत गोगावले

राष्ट्रवादी संभाव्य मंत्री

१. आदिती तटकरे

२. हसन मुश्रीफ

३. छगन भुजबळ

४. धनंजय मुंडे

५. धर्मरावबाबा अत्राम

६. अनिल पाटील

७. दत्ता भरणे
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group