महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे किती मंत्री ? वाचा  संपूर्ण यादी
महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे किती मंत्री ? वाचा संपूर्ण यादी
img
दैनिक भ्रमर
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं.आज नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना शिदे गटाच्या 11 मंत्र्यांनी शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर ही विधानसभेची पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

शिवसेना शिंदे गटाच्या नव्या मंत्र्यांची यादी  

  1. आशीष जैस्वाल – राज्यमंत्री 
  2. योगेश कदम – राज्यमंत्री
  3. गुलाबराव पाटील  
  4. शिवसेना दादा भुसे 
  5. संजय राठोड 
  6. उदय सामंत 
  7. शंभूराज देसाई 
  8. संजय शिरसाट 
  9. प्रताप सरनाईक 
  10. भरत गोगावले 
  11. प्रकाश आबिटकर 

इतर बातम्या
Join Whatsapp Group