नाशिक ग्रामीण पोलीस विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून यापूर्वी काम केलेले सचिन पाटील यांना पोलीस उपमहानिरीक्षक पदी बढती देण्यात आली. बढतीनंतर त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सीआयडी तपास सरकारने त्यांच्याकडे सोपविला होता. बढती मिळाल्याबद्दल अनेक अधिकारी व मित्रांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.