मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस तातडीच्या नाशिक दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस तातडीच्या नाशिक दौऱ्यावर
img
Dipali Ghadwaje

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीच्या नाशिक दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या नियोजनासाठी स्वतः मुख्यमंत्री नाशिकमध्ये दुसऱ्यांदा पाहणी करणार आहेत. तर फडणवीस देखील मोदींच्या सभेच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. 

उद्या नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आणि रोड शो होणार आहे. राम मंदिर दर्शन, गोदावरी पूजन असे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत .

इतर बातम्या
Join Whatsapp Group