तिसऱ्या लग्नानंतर आमिर खानने घेतला ''हा'' मोठा निर्णय ! आता  थेट...
तिसऱ्या लग्नानंतर आमिर खानने घेतला ''हा'' मोठा निर्णय ! आता थेट...
img
Nandini khandare More

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने तिसरे लग्न केले. आमिर खान याने तिसरे लग्न गौरीसोबत केले. मागील अनेक वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्यात मैत्री होती. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करत थेट लग्न केले. दरम्यान,  अमीरच हे तिसरं लग्न हे चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान आता आमिर खानने तिसऱ्या लग्नानंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. 

लग्नानंतर गाैरी स्प्रेटसोबत आमिर खानने आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात केली. तिसरे लग्न करताच आमिर खान याने मोठा निर्णय घेत 100 करोड रूपये रक्कम देत थेट नवीन घराची बुकिंग केली. अॅडवान्स रक्कम 100 करोड आमिर खानने दिली. विशेष म्हणजे या नवीन आलिशान घरात आमिर खान हा फक्त तिसरी पत्नी गाैरी हिच्यासोबतच राहणार नाही तर पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीसोबतही एकाच छताखाली राहणार आहे.

एका वृत्तानुसार , , आमिर खान आणि गाैरी यांचे नवीन हे घर मुंबईच्या खार परिसरात असणार आहे. सध्या लग्नानंतर गाैरीसोबत आमिर खान हा पालीतील विलनोमोना बिल्डिंगमध्ये राहत आहे. यूनियम पार्कमधील मरीन अपार्टमेंट्समध्ये नवीन पत्ता आमिर खानचा आहे. या घरात तो आपल्या तिन्ही पत्नी आणि मुलांसोबत राहणार आहे. ही इमारत 2030 पर्यंत पुर्ण होईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group