मोठी बातमी ! सोनम वांगचुक यांचा औषध घेण्यास नकार, आता डॉक्टरांनी...
मोठी बातमी ! सोनम वांगचुक यांचा औषध घेण्यास नकार, आता डॉक्टरांनी...
img
Nandini khandare More
सोनम वांगचूक यांनी नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी गेली २१ दिवस जंतरमंतरवर उपोषण केले होते आज २१ व्या दिवशी त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केले आहे. सोनम वांगचुक यांनी आता रुग्णालयात औषध घेण्यास नकार दिला आहे. सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांचे हेल्थ बुलेटीन जारी केले आहे.

त्यांचे वजन प्रचंड घटल्याने त्यांनी उपोषण मागे घ्यावे अशी मागणी समाजाच्या सर्वच स्तरातून होत होती. सोनम वांगचुक यांनी २० जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. आपण आणखी काही दिवस अन्नावाचून राहू शकतो असे त्यांनी म्हटले होते. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group