सोन्याच्या दरात मोठी घसरण!  थेट ''इतक्या'' रुपयांची घसरण ? पहा आजचे भाव काय ?
सोन्याच्या दरात मोठी घसरण! थेट ''इतक्या'' रुपयांची घसरण ? पहा आजचे भाव काय ?
img
Nandini khandare More

सोने चांदीच्या सतत वाढत असलेल्या भावांमुळे ते खरेदी करणे सर्वसामान्यांसाठी कठीण झाले आहे.  मात्र, आता सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आता मात्र काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. कारण आता गेल्या तीन चार दिवसांपासून सोन्याच्या दरात जवळपास 6000 रुपयांची घसरण झाली आहे. चला जाणून घेऊया आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे.

जळगावच्या सराफ बाजारात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत घसरण होत असल्याचे दिसत आहे. अनुक्रमे तीन हजार आणि दोन हजार तिनशे रुपयांची घसरण झाली आहे. आज देखील सोन्याचे भाव घसरल्यामुळे एकूणच जवळपास 6000 रुपयांची घसरण झाली आहे. 

31 ऑगस्ट रोजी जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजारांची आणि चांदीच्या दरात दोन हजारांची घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांलाठी ही दिलासादायक बातमी आहे.

आता 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 59 हजार 650 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 46 हजार 170 रुपये झाले आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group