
२८ मार्च २०२४
सीबीआयने २०१७ सालच्या भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रफुल पटेल यांना मोठा दिलासा दिलाय. नागरी उड्डाण मंत्री असताना एअर इंडियाला विमान देण्याच्या निर्णयात अनियमितता झाल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
मात्र आता या प्रकरणात प्रफुल पटेल यांना दिलासा मिळालाय. सीबीआयने न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करून हा खटला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे .
Copyright ©2025 Bhramar