मुंबई : राज्याचं मुख्यमंत्रिपद हे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार हे निश्चित झाल्यानंतर आता आपल्या पदरात जास्तीत जास्त मंत्रिपदं पाडून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून केला जात आहे. या दोन्ही पक्षातील दिग्गज नेत्यांनी मंत्रिपदासाठी लॉबिंगही सुरू केली आहे. शपथविधीसाठी अवघे काहीच तास शिल्लक असताना महायुतीतील तीनही पक्षांच्या संभाव्य मंत्रिपदाची यादी समोर आली आहे.
भाजपचे संभाव्य मंत्री :
रविंद्र चव्हाण
नितेश राणे
गणेश नाईक
मंगलप्रभात लोढा
आशिष शेलार
राहुल नार्वेकर
अतुल भातखळकर
शिवेंद्रसिंहराजे भोसले
गोपीचंद पडळकर
माधुरी मिसाळ
राधाकृष्ण विखे पाटील
चंद्रशेखर बावनकुळे
संजय कुटे
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
अतुल सावे
शिवसेना संभाव्य मंत्र्यांची नावे :
एकनाथ शिंदे
दादा भुसे
शंभूराज देसाई
गुलाबराव पाटील
अर्जुन खोतकर
संजय राठोड
उदय सामंत
राष्ट्रवादी संभाव्य मंत्री यादी :
अजित पवार
आदिती तटकरे
छगन भुजबळ
दत्ता भरणे
धनंजय मुंडे
अनिल भाईदास पाटील
नरहरी झिरवळ
संजय बनसोडे
इंद्रनील नाईक
संग्राम जगताप
सुनिल शेळके
हसन मुश्रीफ