१० एप्रिल २०२४
लोकसभेसाठी काँग्रेसने आज आणखी एक यादी जाहीर केली आहे. त्यात जालना आणि धुळे या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.
धुळ्यातून माजी मंत्री शोभाताई बच्छाव तर जालन्यातून डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Copyright ©2026 Bhramar