नाशिक : भाजपकडून ‘यांना’ मिळाले एबी फॉर्म
नाशिक : भाजपकडून ‘यांना’ मिळाले एबी फॉर्म
img
वैष्णवी सांगळे
महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा अर्धा तास बाकी आहे. आज (मंगळवारी) दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून प्रत्येक पक्षांकडून एबी फॉर्म मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. भाजपने काही उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करत उमेदवारी जाहीर केली आहे. 

प्रियांका गांधींच्या घरी लगीनघाई ! प्रियांका गांधींची होणारी सून अविवा बेग नेमकी आहे तरी कोण ?

भाजपमध्ये यांना दिले  एबी फॉर्म

प्रभाग क्रमांक ७ - योगेश हिरे, स्वाती भामरे, हिमगौरी आडके आणि सुरेश पाटील
प्रभाग क्रमांक १२ - शिवाजी गांगुर्डे, राजेंद्र आहेर, वर्षा येवले आणि नुपूर सावजी 
प्रभाग क्रमांक २४ - सुरेखा नेरकर, कल्पना चुंबळे, कैलास चुंबळे आणि राजेंद्र महाले 
प्रभाग क्रमांक २७ - प्रियांका दोंदे, ज्योती कवर, कावेरी घुगे आणि रामदास दातीर 
प्रभाग क्रमांक ३१ - बाळकृष्ण शिरसाठ, पुष्पा आव्हाड, पुष्पा पाटील नवले आणि भगवान दोंदे 

तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी (अ.प) युतीकडून किरण दराडे आणि नितीन दातीर यांना शिवसेनेकडून तर आशा खरात आणि किरण राजवाडे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.  तर रिपब्लिकन सेनेने अविनाश शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.याशिवाय आरपीआयकडून दीक्षा लोंढे व प्रकाश लोंढे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group