नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून 42 उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे.
ही यादी खालील प्रमाणे आहे :
प्रभाग 1 - वंदना पेलमहाले
प्रभाग 2 क - रवींद्र दत्तू जाधव
प्रभाग 2 ड - अतुल शंकरराव मते
प्रभाग तीन ब - श्रीमती सुनिता शिंदे
प्रभाग तीन - अंबादास खैरे
प्रभाग 6 - इंदुमती भोये
प्रभाग सहा ब - अरुण थोरात
प्रभाग सहाक - वैशाली जयंत आहेर
प्रभाग 10 अ - पोपट जेजुरकर
प्रभाग 11- विजय अहिरे
प्रभाग 11 क - आशा बंधुरे
प्रभाग 11 ड - जीवन रायते
प्रभाग 12 ब - सीमा रंजन ठाकरे
प्रभाग 12 क - हेमलता पाटील
प्रभाग 13 क- शेखर देवरे
प्रभाग 14 - जागृती गांगुर्डे
प्रभाग 14 ब - शेख बुशरा असिफ
प्रभाग 17 क - शबाना पठाण
प्रभाग 14 ड - हाश्मी अल्फान सलीम अहमद
प्रभाग 15 - प्रिया मुन्शेट्टीवार
प्रभाग 15 ब - राहत बेगम अहमद राजा काझी
प्रभाग 15 क - ओमकार उदावंत
प्रभाग 18 अ - रोहित गाडे
प्रभाग 18 ब - वंदना बोराडे
प्रभाग १८ क - रत्ना अशोक सातभाई
प्रभाग 18 ड योगेश निसाळ
प्रभाग 19 अ - शीतल साळवे
प्रभाग 19 ब - सचिन आहेर
प्रभाग 19 क - शोभा आवारे
प्रभाग 21 अ - नयना वाघ
प्रभाग 22 - संध्या जगदीश पवार
प्रभाग 22 ब - विक्रम कोठुळे
प्रभाग 22 क - मोनाली प्रकाश कोरडे
प्रभाग 22 ड - गणेश खर्जुल
प्रभाग 23 - शारदा चव्हाण
प्रभाग 24 क - सय्यद अन्सार कासिम
प्रभाग 24 ड - अमर वझरे
प्रभाग 27 अ - आशा प्रशांत खरात
प्रभाग 27 ब - किरण राजवाडे
प्रभाग 30 अ - योगेश वसंत दिवे
प्रभाग 30 क - शेख आशाबी
प्रभाग 30 ड - सतीश सोनवणे