राज्यात  गुलाल कोणी उधळला ? १२ जिल्हा परिषदांमध्ये कोणाची सत्ता ? पहा
राज्यात गुलाल कोणी उधळला ? १२ जिल्हा परिषदांमध्ये कोणाची सत्ता ? पहा
img
वैष्णवी सांगळे
१) पुणे जिल्हा परिषद निकाल - एकूण जागा ७३ 

भाजपा - १०
शिंदेसेना - ४
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ४८
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १
शिवसेना ( उबाठा गट ) - ६
काँग्रेस  - ०


२) सोलापूर जिल्हा परिषद निकाल २०२६ - एकूण जागा ६८

भाजपा - ४२
शिंदेसेना - ७
राष्टवादी काँग्रेस (अजित पवार) - ९
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 0
काँग्रेस - १
शिवसेना ( उबाठा गट )  ०
इतर - १

३) छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निकाल एकूण जागा ६३

भाजपा - २३
शिंदेसेना - २०
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ४
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १
काँग्रेस - १
शिवसेना ( उबाठा गट ) - ९
इतर -५


४) कोल्हापूर जिल्हा परिषद निकाल - एकूण जागा - 68

भाजपा - १२
शिंदेसेना - ८
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)- २०
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ०
काँग्रेस - १५
शिवसेना ( उबाठा गट ) - १
जनसुराज्य - ५
स्वाभिमानी शेतकरी संघटना - १
शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – ४


५) परभणी जिल्हा परिषद निकाल - एकूण जागा ५४

भाजपा - २३
शिंदेसेना - ५
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - १४ 
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ०
काँग्रेस - ३ 
शिवसेना ( उबाठा गट ) - ६ 
इतर - ३

६) धाराशिव जिल्हा परिषद निकाल - एकूण जागा ५५

भाजपा -१६
शिंदेसेना - १५
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ५
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ०
काँग्रेस - ३ 
शिवसेना ( उबाठा गट )  - ७
इतर - ५


७) लातूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल - एकूण जागा ५९ 

भाजपा - १८
शिवसेना ( शिंदे गट )  - १
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - १२ 
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १
काँग्रेस - २३
शिवसेना ( उबाठा गट )  - १
इतर - ३


८) रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल - एकूण जागा ५९ 

भाजपा - ६
शिवसेना ( शिंदे गट )  - २६
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)- १६
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) -०
काँग्रेस - ०
शिवसेना ( उबाठा गट )  - ३

९) रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक - एकूण जागा ५६ 

भाजपा - ४
शिवसेना ( शिंदे गट )  -४० 
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ५
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ०
काँग्रेस - ० 
शिवसेना ( उबाठा गट )  - ६
इतर - १

१०) सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणूक निकाल - एकूण जागा ५० 

भाजपा - २७
शिवसेना ( शिंदे गट )  - १४
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ०
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ०
काँग्रेस - ०
शिवसेना ( उबाठा गट )  - ३ 
इतर ६

११) सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल - एकूण जागा ६५ 

भाजपा - २३
शिवसेना ( शिंदे गट )  - १३
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - २२
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १
काँग्रेस - ०
शिवसेना ( उबाठा गट )  - ०
इतर - ०


१२) सांगली जिल्हा परिषद निवडणूक निकाल - एकूण जागा ६१

भाजपा - १७
शिवसेना ( शिंदे गट )  - ६
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ५
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १७
काँग्रेस - ११
शिवसेना ( उबाठा गट )  - १
इतर - २
इतर बातम्या
Join Whatsapp Group