नाशिकमध्ये दीड वाजेपर्यंत'इतके' टक्के मतदान
नाशिकमध्ये दीड वाजेपर्यंत'इतके' टक्के मतदान
img
वैष्णवी सांगळे
नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करिता आज सकाळी 07:30 वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला असून सकाळी 07:30 ते 01:30 पहिल्या 6 तासाची मतदानाची टक्केवारी  26.52 % असल्याची माहिती मनपा निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली.

मतदारांनाच शॉक ! EVM ला स्पर्श करताच मतदारांना लागतोय शॉक ; कुठे घडला आहे शॉकिंग प्रकार ?


इतर बातम्या
Join Whatsapp Group