नाशिक महानगरपालिका निवडणुकीत हायव्होल्टेज ठरलेली लढत अखेर निर्णायक टप्प्यावर आली असून, प्रभाग क्रमांक 29-अ मधून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.
प्रभाग क्रमांक 29-अ मधून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. या लढतीत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर यांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांचा दारुण पराभव झाला आहे.
पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्या दीपक बडगुजर यांना पहिल्याच निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. प्रभाग क्रमांक २५ मधून सुधाकर बडगुजर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.