नाशिक : पंचवटी प्रभागात 'या' उमेदवारांना भाजपकडून संधी
नाशिक : पंचवटी प्रभागात 'या' उमेदवारांना भाजपकडून संधी
img
वैष्णवी सांगळे
राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती. त्यामुळे इच्छुकांची आज मोठी धावपळ होती. दरम्यान आज नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी उमेदवारी न मिळाल्याने मोठा राडा केल्याचं देखील पहायला मिळालं.  काहींना उमेदवारी मिळाली तर काहींना वेटींगवर राहावे लागले. यात अखेरच्या क्षणी काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. पंचवटी प्रभागात कोणत्या उमेदवारांना भाजपकडून संधी मिळाली पाहुयात.

प्रभाग एक
रुपाली नन्नावरे
रंजना भानसी
दिपाली गिते
अरुण पवार

प्रभाग दोन
ईश्वर्या लाड
इंदुबाई खेताडे
रिद्धेश निमसे
नामदेव शिंदे

प्रभाग तीन
जुई शिंदे
प्रियांका माने
मच्छिन्द्र सानप
गौरव गोवर्धने

प्रभाग चार
मोनिका हिरे
सरिता सोनवणे
हेमंत शेट्टी
सागर लामखडे

प्रभाग पाच
गुरुमित बग्गा
खंडू बोडके
निलम पाटील
चंद्रकांला धुमाळ

प्रभाग सहा
मनीष बागुल
वाळू काकड
रोहिणी बाप्पू पिंगळे
चित्रा तांदळे


Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group