नाशिकमधून मोठी बातमी ! 'या' प्रभागात शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी
नाशिकमधून मोठी बातमी ! 'या' प्रभागात शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी
img
वैष्णवी सांगळे
नाशिकमधून एक मोठी बातमी आली आहे. प्रभाग १६ मधून शिवसेना शिंदे गटाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. 

यामध्ये राहुल दिवे, आशा तडवी, पूजा नवले, ज्योती जोंधळे यांचा विजय झाला आहे. 
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group