नाशिक : प्रभाग ७ मध्ये 'हे' उमेदवार विजयी
नाशिक : प्रभाग ७ मध्ये 'हे' उमेदवार विजयी
img
वैष्णवी सांगळे
प्रभाग क्रमांक ७ अ मध्ये भाजपाचे सुरेश पाटील १० हजार ६९५ मते मिळवून विजयी झाले. तेथे सेनेचे सुर्यवंशी यांना ८२७९ मते मिळाली.

 ७ ब मध्ये हिमगौरी आडके या ११ हजार १५८ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी सेनेचे शिरसाट यांचा पराभव केला.शिरसाट यांना ९ हजार ५०० मते मिळाली.  

७ क मध्ये भाजपाच्या स्वाती भामरे यांनी सेनेच्या रकिबे यांचा पराभव केला. भामरे यांना ११ हजार ७४० तर रकिबे यांना ७०६२ मते मिळाली. 

७ ड मध्ये सेनेचे अजय बोरस्ते यांनी भाजपाचे योगेश हिरे यांचा ६१०२ मतांनी पराभव केला. बोरस्ते यांना १३०२२ तर हिरे यांना ६९२० मते मिळाली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group