नाशिकच्या प्रभाग क्रमांक २० मध्ये 'हे' उमेदवार विजयी
नाशिकच्या प्रभाग क्रमांक २० मध्ये 'हे' उमेदवार विजयी
img
वैष्णवी सांगळे
प्रभाग २० अ मध्ये भाजपाचे सतीश निकम यांनी शिवसेनेचे प्रदीप बागूल यांचा १५५५ मतांनी पराभव केला. निकम यांना ६०८७ तर बागूल यांना ४५३२ मते मिळाली.

प्रभाग २० ब मध्ये भाजपाच्या सीमा ताजणे ७१३० मते मिळवून विजयी झाल्या त्यांनी दुर्गा चिडे यांचा पराभव केला. चिडे यांना ५८०१ मते मिळाली. 

प्रभाग २० क मध्ये भाजपाच्या जयश्री गायकवाड या शिवसेनेच्या योगिता गायकवाड यांच्या पेक्षा ९२५ मते मिळवून विजयी झाल्या. जयश्री गायकवाड यांना ६६३९ तर योगिता गायकवाड यांना ५७१४ मते मिळाली. 

प्रभाग २० ड मधून शिंदे सेनेचे कैलास मुदलियार ७३६५ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी भाजपाचे संभाजी मोरूस्कर यांचा १९३८ मतांनी पराभव केला. मोरूस्कर यांना ५४२५ मते मिळाली. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group