नाशिक : प्रभाग क्रमांक २५ मध्ये 'हे' उमेदवार विजयी
नाशिक : प्रभाग क्रमांक २५ मध्ये 'हे' उमेदवार विजयी
img
वैष्णवी सांगळे
आज राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान मोजणी सुरु आहे. नाशिकमध्ये विविध प्रभागाचे निकाल समोर येत आहे. आता प्रभाग क्रमांक २५ चा निकाल समोर आला आहे. 

प्रभाग क्रमांक २५ मध्ये अ गटातून सुधाकर बडगुजर, ब गटातून साधना मटाले, क मधून कविता नाईक आणि ड मधून मुरलीधर भामरे हे विजयी झाले आहेत.
इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group