गुड न्यूज ! सोन्याचे भाव पुन्हा घसरले; आजचे भाव काय ?
गुड न्यूज ! सोन्याचे भाव पुन्हा घसरले; आजचे भाव काय ?
img
Nandini khandare More

आज सर्वसमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे.गेल्या काही दिवसांपासून गगनभरारी घेतलेल्या सोन्याच्या भावात चांगलीच घसरण होत असल्याचे चित्र आहे.  कारण सोन्याचे भाव चांगलेच उतरले आहेत.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दारात पुन्हा मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्यांना सोने खरेदी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.सोन्याच्या दरात 1 हजार 500 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचे दर 2 हजार रुपयांनी कमी झाले आहेत.

1 जुलै 2026 रोजी 10 ग्रॅम सोन्यासाठी जी एस टी सह 1 लाख  44 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 31हजार 750 रुपयांवर पोहोचले आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group