आनंदाची बातमी! राज्यात १७४७१ पोलिसांची भरती होणार
आनंदाची बातमी! राज्यात १७४७१ पोलिसांची भरती होणार
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राज्यात तब्बल 17 हजार 471 पदांची पोलीस भरती करण्यात येणार आहे. पोलीस भरती 100 टक्के करण्यास वित्त विभागाने मंजुरी दिलीय. तर इतर विभागांना  फक्त 50  टक्के पदांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आलीय. 

त्यामुळे राज्यात तब्बल १७, ४७१ पोलिसांची भरती होणार आहे. यामध्ये  पोलीस शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अशी एकूण १७४७१ पदांची भरती केली जाणार आहे. तर इतर विभागांना फक्त ५० टक्के पदांची भरती करता येते. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group