काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला काही आमदार अनुपस्थित ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला काही आमदार अनुपस्थित ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
img
DB
काँग्रेसच्या बैठकीला आमदार अनुपस्थित राहणार असल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा उधाण आलं आहे. अनुपस्थित आमदारांनी पक्ष श्रेष्टींकडे न येण्याची कारणं दिल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीला कारणं न देता अनुउपस्थित राहणाऱ्यांवर पक्षाची नजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अशोक चव्हाण समर्थक तीन आमदार आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुउपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळत आहे. मोहन हंबर्डे, जितेश अंतापुरकर, माधवराव पाटील जवळगावकर हे आमदार अनुपस्थित राहू शकतात. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group