शिवसेनेची लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर
शिवसेनेची लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर
img
दैनिक भ्रमर
शिवसेना शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

मात्र या पहिल्या यादीत नाशिकचे नाव जाहीर केलेले नाही, त्यामुळे हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळते की राष्ट्रवादी कडे उमेदवारी जाते याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

हे आहेत शिंदे गटाचे जाहीर झालेले 8 उमेदवार

राहुल शेवाळे – मुंबई दक्षिण मध्य
संजय मंडलिक – कोल्हापूर
सदाशिव लोखंडे – शिर्डी
प्रतापराव जाधव – बुलढाणा
हेमंत पाटील – हिंगोली
श्रीरंग बारणे – मावळ
राजू पारवे – रामटेक
धैर्यशिल माने – हातकणंगले

इतर बातम्या
Join Whatsapp Group