थरारक! त्र्यंबकेश्वरला मध्यरात्री पेटवली कार
थरारक! त्र्यंबकेश्वरला मध्यरात्री पेटवली कार
img
दैनिक भ्रमर
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथे बस स्थानकाच्या शेजारी मध्यवस्तीत कार पेटवल्याने त्र्यंबक नगरी हादरली आहे. शुक्रवारच्या पहाटे 2 वाजता हनुमान प्रासदिक मंडळाच्या जागेत उभी असलेली कार अज्ञात इसमानी पेटवली, विशेष म्हणजे गगनगिरी आश्रम भक्त निवास आहे. तेथे शेकडो भाविक वास्तव्यास होते. 

तसेच पाच लॉजिंग आहेत. पेटलेल्या वाहनाच्या इंधन टाकीचा स्फ़ोट झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. नागरिकांनी भर वस्तीत घडलेल्या प्रकाराबाबत भीती व्यक्त केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group