ICC च्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड
ICC च्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड
img
दैनिक भ्रमर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांना आता नवी जबाबदारी मिळाली आहे. जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी शाह यांचा एकमेव अर्ज होता. जय शाह हे ऑक्टोबर 2019 पासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group