पत्नीने पतीला चोप चोप चोपला,  व्हिडिओ झाला तुफान व्हायरल
पत्नीने पतीला चोप चोप चोपला, व्हिडिओ झाला तुफान व्हायरल
img
दैनिक भ्रमर
पती पत्नीमध्ये नेहमीच छोटी मोठी अनबन आणि वाद हे सुरूच असतात. परंतु एका पत्नीला आपल्या पतीचा इतका राग आला कि तो अनावर होऊन तिने त्याला धो धो धुतला. 

दरम्यान, सोशल मीडियावर हा  व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओमध्ये एक पत्नी आपल्या पतीला घराच्या बाहेर चोप देताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी अक्षरशः आश्चर्यचकित झाले असून, त्यांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या दिसत आहेत. व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण व्हायरल  होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला, घराच्या बाहेर काही कुटुंबियांचा मोठा गोंधळ उडाला आहे. 

मात्र, या घटनेत एक महिला तिच्या पतीला जोरदार मारताना दिसत आहे आणि घरातील इतर सदस्य महिलेची अडवणूक करताना दिसून येत आहेत. सर्व घटना परिसरातील अन्य शेजाऱ्यांनी मोबाईलमध्ये कैद केली आणि सोशल मीडियावरही शेअर केली आहे.

व्हिडिओला लाखो व्ह्यूज हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील statemirrornews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून तो फेसबूक आणि अन्य माध्यमांवरही शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर कॅप्शनमध्ये घडलेल्या घटनेचे कारण देण्यात आलेले आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखोंचे लाईक्स आणि हजारो व्ह्यूज मिळालेले आहेत. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group