कॉक्रोच जनता पार्टीचा मोठा दावा ! अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात ?
कॉक्रोच जनता पार्टीचा मोठा दावा ! अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात ?
img
Nandini khandare More

 कॉकरोच जनता पार्टी (CJP) चं आंदोलन आता चांगलंच पेटलं आहे. आंदोलक संसद भवनच्या जवळ पोहोचले आहेत. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. याचदरम्यान आता  एक मोठी बातमी समोर येत आहे.

कॉकरोच जनता पार्टीकडून मोठा दावा करण्यात आला आहे, अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. कॉकरोच  जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ता सौरव दास यांनी दावा केला आहे, अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, असा दावा सौरव दास यांनी केला आहे, तसेच विरोधी पक्षांनी आता रस्त्यावर उतरावं, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा द्यावा असं आवाहान यावेळी दास यांच्याकडून करण्यात आलं आहे. आता हे आंदोल अधिकच पटेलं असून, आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत  आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group