उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये ! केली सर्वात मोठी घोषणा
उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये ! केली सर्वात मोठी घोषणा
img
Nandini khandare More

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली आहे. दरम्यान , खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. 

त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची दुसरी सभा ही वाशिम, यवतमाळ लोकसभा मतदारसंघात पार पडली आहे, यावेळी बोलताना त्यांनी वाशिम, यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे बंडखोर खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी या मतदारसंघातून 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा देखील केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून डॉ. सिद्धार्थ देवळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group