आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे . शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईमध्ये दादर परिसरात हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार , सुनील शिंदे यांच्या फॉर्च्युनर कारला बेस्ट बसने धडक दिली. या धडकेमध्ये कारच्या पुढील भागाचे नुकसान झालं. मात्र, सुनील शिंदे यात थोडक्यात बचावले.