मोठी राजकीय बातमी : शरद पवारांना धक्का , पक्षातील
मोठी राजकीय बातमी : शरद पवारांना धक्का , पक्षातील "हा" आमदार करणार अजित पवार गटात प्रवेश?
img
DB
छत्रपती संभाजीनगर : राज्यच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शरद पवार गटाचा राजीनामा दिला आहे. 

त्यानंतर शिर्डीतील अजित पवार गटाच्या अधिवेशनात पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती हाती आली आहे. आमदार सतीश चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group