महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिकच्या महापालिका निवडणुकीत 34 उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत.
उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत
प्रभाग 31 सुदाम कोंबडे
प्रभाग एक प्रिया बाळकृष्ण गांगुर्डे
प्रभाग तीन शीतल विपुल मंडलिक
प्रभाग तीन ड संदीप भवर
प्रभाग चार ब निकिता दोंदे
प्रभाग चार ड कविता कुलकर्णी
प्रभाग पाच द नवनाथ जाधव
प्रभाग सात अ सत्यम खंडाळे
प्रभाग सात क भाग्यश्री कोरडे
प्रभाग आठ ब विशाल गुंबाडे
प्रभाग आठ द किरण जाधव
प्रभाग दहा ब फरीदा सलीम शेख
प्रभाग दहा ड विशाल भावले
प्रभाग 11 अ माया काळे
प्रभाग 11 क गीता संजय जाधव
प्रभाग 11 ड शेख सलीम
प्रभाग 12 क सुजाता ढेरे
प्रभाग 12 अ किशोर तेजाळे
प्रभाग तेरा ब मयुरी अंकुश पवार
प्रभाग 16 क मीरा शहाणे
प्रभाग 18 ब रोहिणी संतोष पिल्ले
प्रभाग 23 ड स्वागता उपासनी
प्रभाग 24 ब तुषार जगताप
प्रभाग 24 ड संदीप दोंदे
प्रभाग 25 क सावित्री रोजेकर
प्रभाग २५ द राहुल पाटील
प्रभाग सव्वीस ब अर्चना बगडे
प्रभाग सविस्तर निर्मला पवार
प्रभाग सत्तावीस अ शैला मोकळ
प्रभाग सत्तावीस ब किरण खाडम
प्रभाग सत्ताविस्क सुधाकर कोदे
प्रभाग 29 ब वर्षा वेताळ
प्रभाग 29 ड नितीन माळी
प्रभाग 28 अ कैलास मोरे