माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद
माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद
img
दैनिक भ्रमर
नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी काल विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

दरम्यान आज निवडणूक अर्जांच्या छाननी दरम्यान प्रभाग क्रमांक २९ अ मधून भाजप उमेदवार मुकेश शहाणे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मुकेश शहाणे काय भूमिका घेतात हे बघणे महत्वाचे ठरेल. ते आता अपक्ष लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group