भाजप आणि राष्ट्रवादीचे
भाजप आणि राष्ट्रवादीचे "हे" नेते आता शिवसेनेत प्रवेश करणार
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- पंचवटीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे नेते आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. 

भाजपचे सतनाम राजपूत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका कविता कर्डक हे दादा भुसे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत.

थोड्याच वेळात हा प्रवेश सोहोळा शिवसेना कार्यालयात संपन्न होत आहे. येत्या २ दिवसांत आणखी काही नेते प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group