नाशिकमध्ये मनसेला खिंडार;
नाशिकमध्ये मनसेला खिंडार; "या" माजी नगरसेविकेचा भाजपात प्रवेश
img
दैनिक भ्रमर
मनपा निवडणुकीच्या धामधुमीत नाशिक मध्ये मनसेला खिंडार पडले आहे. माजी नगरसेविकेने आज मनसेला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला. 

भारतीय जनता पार्टीच्या वतीने विजय संकल्प मेळाव्याचे आज नाशिक मध्ये आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे नाशिक दौऱ्यावर आले होते.

त्यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेविका सुजाता डेरे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group