केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात पहिला
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. शक्ती दुबे हा देशातून पहिला आला आहे. दरम्यान, पुण्याचा अर्चित डोंगरे हा देशातून तिसरा आला आहे. अर्चित हा महाराष्ट्रात पहिला आला आहे. अर्चितच्या या यशाने त्याच्या कुटुंबियांना आनंद झाला आहे.