मोठी बातमी !  ''या'' दोन खासदारांना थेट केंद्रात मंत्रिपद मिळणार ?
मोठी बातमी ! ''या'' दोन खासदारांना थेट केंद्रात मंत्रिपद मिळणार ?
img
Nandini khandare More

सध्या राजयाच्या राजकारणात नाट्यमय वातावरण असून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे . याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे.  उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अशातच आता यातीला संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर या दोन खासदारांना केंद्रात दीड-दीड वर्ष मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या ठाकरे गटातील 6 बंडखोर खासदार मुंबईत परतले असून नंदनवन येथे एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. या भेटीनंतर ते शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा करणार आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group