नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत  झाले
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत झाले "इतके" टक्के मतदान
img
DB
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी ला ५७. ०६ तर  नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये  ५१. १६ टक्के  मतदान पाच वाजेपर्यंत झाले होते. संध्याकाळी पाच  वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदारांनी दाखविलेला उत्साहामुळे मतदान  ६० टक्क्याच्या जवळपास आले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये संध्याकाळी पाच  वाजता ५१. १६  टक्के मतदान  : 

 



दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये संध्याकाळी पाच  वाजता  ५७. ०६ टक्के मतदान  : 


इतर बातम्या
Join Whatsapp Group