नाशिकची सातव्या फेरीअखेर तर दिंडोरीची नवव्या  फेरीअखेरची अशी आहे लोकसभा उमेदवारांची आकडेवारी
नाशिकची सातव्या फेरीअखेर तर दिंडोरीची नवव्या फेरीअखेरची अशी आहे लोकसभा उमेदवारांची आकडेवारी
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीची आकडेवारी खालीलप्रमाणे : 

सातव्या फेरीअखेरची आकडेवारी  : 

हेमंत गोडसे - १,३३,३६१
राजाभाऊ वाजे - १,९६,०७९

राजाभाऊ वाजे सातव्या फेरीअखेर ६२,७१८ मतांनी आघाडीवर

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीची आकडेवारी खालीलप्रमाणे :

नवव्या फेरीअखेरची आकडेवारी  : 

भास्कर भगरे - २,१९,४९९
भारती पवार  - १,९०,७७६ 

नवव्या फेरीअखेर भास्कर भगरे २८ हजार ७२३ मतांनी आघाडीवर.

इतर बातम्या
Join Whatsapp Group