नाशिकची पंधराव्या फेरीअखेर तर दिंडोरीची सतराव्या फेरीअखेरची अशी आहे लोकसभा उमेदवारांची आकडेवारी
नाशिकची पंधराव्या फेरीअखेर तर दिंडोरीची सतराव्या फेरीअखेरची अशी आहे लोकसभा उमेदवारांची आकडेवारी
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीची आकडेवारी खालीलप्रमाणे : 

पंधराव्या फेरीअखेरची आकडेवारी  : 

हेमंत गोडसे - २,८८,५९५
राजाभाऊ वाजे - ४,१७,६७०

राजाभाऊ वाजे पंधराव्या फेरीअखेर १ लाख २९ हजार ०७५ मतांनी आघाडीवर


दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीची आकडेवारी खालीलप्रमाणे :

सतराव्या फेरीअखेरची आकडेवारी  : 

भास्कर भगरे - ४,४७,८१३
भारती पवार  -  ३,७५,५५७


सतराव्या फेरीअखेर भास्कर भगरे ७२ हजार २५६ मतांनी आघाडीवर.
इतर बातम्या
Join Whatsapp Group