मोठी बातमी : रविकांत तुपकर यांची 'स्वाभिमानी शेतकरी' संघटनेतून हकालपट्टी
मोठी बातमी : रविकांत तुपकर यांची 'स्वाभिमानी शेतकरी' संघटनेतून हकालपट्टी
img
Dipali Ghadwaje
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रविकांत तुपकर हे पक्षविरोधी काम करत असल्याचा ठपका ठेपत शिस्तभंग समितीने हा मोठा निर्णय घेतला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group