मनमाडमध्ये भर वस्तीत बर्निंग बाईकचा थरार
मनमाडमध्ये भर वस्तीत बर्निंग बाईकचा थरार
img
DB

मनमाड (सौ. नैवेद्या कत्ते- बिदरी) :- मनमाड शहरामध्ये मध्ये बर्निंग बाईकचा  व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

मनमाडच्या विवेकानंद भागातील शिक्षक कॉलनी परिसरात किरकोळ वादातून बाईक पेटवून दिल्याची प्राथमिक माहिती असून , या घटनेत बाईक जळून खाक झाली आहे.

सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. भर वस्तीत झालेल्या बर्निंग बाईकच्या थरारामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. अद्यापपर्यंत याप्रकरणी पोलीस स्थानकात कुठलाही गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.
इतर बातम्या
प्रवासी

Join Whatsapp Group