जेसीबीच्या धडकेने मनमाडला मुख्य जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया
जेसीबीच्या धडकेने मनमाडला मुख्य जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया
img
दैनिक भ्रमर
 मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी जेसीबीच्या धडकेने  फुटल्याने लाखो लिटर पाणी पाण्याची नासाडी झाली.

यामुळे अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपालिकेच्या दत्तमंदिर परिसरात नदी पात्रातील पाणवेली व गाळ काढण्याचे काम सुरू असताना हा अपघात झाला.

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 


इतर बातम्या
Join Whatsapp Group