येवला तालुक्यात अपघातात एक ठार
येवला तालुक्यात अपघातात एक ठार
img
DB
येवला :- तालुक्यातील नगरसुल येथे मारुती व्हॅन व मोटरसायकल यांच्यात समोर समोर अपघात होऊन येवल्यातील रोहित भाऊसाहेब जाधव वय 21 राहणार येवला या तरुणाचा उपचाराला नेत असताना मृत्य पावला या अपघाताता मारुती व्हॅन कार  चालक देखील गंभीर जखमी झाला आहे या चालकाला नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. 

दरम्यान मोटर सायकल चालकास येवला उपजिल्हा रुग्णालय येथे   शवविच्छेदनासाठी आणले आहेत या घटनेची माहिती येवला शहर पोलीस स्टेशनच्या शेजारी राहत असलेल्या रोहित जाधव यांच्या नातेवाईकाला समजल्यावर एकच अंबाडा फोडला या परिसरातील नागरिक हाळ हाळ व्यक्त करत आहे या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करीत आहे
इतर बातम्या
मोठी बातमी :

Join Whatsapp Group