राज्यात मनसेने खातं उघडलं, २ उमेदवारांचा विजय
राज्यात मनसेने खातं उघडलं, २ उमेदवारांचा विजय
img
वैष्णवी सांगळे
कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2025-26 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्याणमध्ये खाते उघडले आहे.मनसेचे अधिकृत उमेदवार गणेश लांडगे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा 2362 मतांनी पराभव करत मनसेला कल्याणमध्ये महत्त्वाचे यश मिळवून दिले आहे. या विजयामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.तसेच कल्याण डोंबिवलीत मनसेचे प्रल्हाद म्हात्रे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group