मुंबईतुन एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई मनपा निवडणूक २०२६ चा पहिला निकाल जाहीर झाला असून, प्रभाग क्रमांक १४६ मधून काँग्रेसच्या आशा काळे यांनी विजय मिळवला आहे.
या निवडणुकीतील इतर घडामोडींमध्ये, प्रभाग क्रमांक १४६ मध्ये सुरुवातीला शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार समृद्धी काते आघाडीवर होत्या. मात्र, अंतिम निकालानुसार आशा काळे विजयी झाल्या.