मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधी च रा जकीय पक्षांनी विधानसभेची तया री सुरु केली आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँ ग्रेस अजि त पवा र गटा चे नेते छगन भुजबळ यां नी मो ठं वक्तव्य केलं आहे.
भाजपने विधानसभेमध्ये ८० ते ९० जागा रा ष्ट्रवादीला देण्याचा शब्द दिला य, असा दावा त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं.
काय म्हणाले भुजबळ?
ते म्हणाले की , 'योग्यतो वाटा आपल्याला महायुतीमध्ये मिळायला पाहिजे. आपण आलो तेव्हा त्यांनी आपल्याला सांगितलं की ८० ते ९० जागा मिळतील. यावेळी जी खटपट झाली ती खटपट पाहता ही खटपट पुढे होता कामा नये. इतक्या जागा पाहि जेत असं आपल्याला त्यांना सांगावं लागेल.' भाजपला ८० ते ९० जागा सां गितलं तरच आपल्या ५० ते ६० जागा निवडून येणार. पण, आता तुमच्याकडे ५० आहेत मग ५० घ्या म्हटलं की अजून खाली येण्याचं का म हो ईल. तसं होताच कामा नये. त्यामुळे त्यां ना आता च सांगून टाका . आमचा जो वाटा आहे तो आम्हाला मिळायला पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले.